शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Corona News : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा; प्रशासनाचा कठोर निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 16:49 IST

बारामती शहर व तालुक्यात कोरोना संसगार्चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार (दि.३) पासून बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत व्यवहार सुरु असतील.

बारामती : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे अंतिमत: बारामती शहरात शनिवार (दि. ३) पासून ७ दिवस अंशत: संचारबंदीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढत आहे. वाढणाऱ्या रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेवटी प्रशासनाला निर्बंध कडक करावे लागत आहेत. नागरिकांनी देखील कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

बारामती शहर व तालुक्यात कोरोना संसगार्चा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार (दि.३) पासून बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत व्यवहार सुरु असतील. बारामती शहर व तालुक्यात असणारे मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमिंग, स्पा, जिम हे सात दिवस बंद असतील. तसेच तालुक्यातील सर्व आठवडे बाजार बंद असतील. बारामती शहर व तालुक्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असणार आहे. दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या व्यावसायिक तसेच हॉटेल मधुन पार्सल सेवा सूट देण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरणासाठी नागरिकांना परवानगी असणार आहे.तर सर्व कारखाने व कार्यालय,व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, समारंभांना परवानगी दिली जाणार नाही. तर विवाह सोहळा व अंत्यविधी साठी शासनाच्या नियमाप्रमाणे लोक उपस्थित असतील. दहावी व बारावीच्या ठरलेल्या परीक्षा सोडुन शाळा व महाविद्यालय येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद असेल. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात जरी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंतचा आदेश असला तरी बारामती शहरात मात्र सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असणार आहे. तर संध्याकाळी सात ऐवजी सहा वाजताच दुकाने बंद राहणार आहे.----------------------------पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.तर शहरातील व्यापाºयांनी दुकानात गर्दी केल्यास शासनाचे नियम न पाळल्यास ते दुकान बंद करणार आहे.- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती---------------------

अंशत: संचारबंदीच्या काळात बारामती शहरात ५ पोलिस अधिकारी ५० पोलिस कर्मचारी, ४० होमगार्ड यांच्या मार्फत शहरात पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. यावेळी शहरात रिक्षावर भोंगे लावून मार्गदर्शन नियमांचे पालन करण्याबाबत सुचना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड, जमावबंदी कायद्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी १ हजार रूपये दंड करण्यात येणार आहे. - नामदेव शिंदे, पोलिस निरिक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे-----------------------------------

 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारी