शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आळेफाट्याला रस्त्यावर ओतले दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 18:35 IST

दुधउत्पादक शेतकऱ्यांनी दुध ओतून या मागणीकडे लक्ष वेधत रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला धार : हमी भाव मिळत नसल्याने रास्ता रोकोहमीभाव न मिळाल्यास दुध उत्पादक शेतक-यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आळेफाटा : दुधाला दिलेला हमीभाव मिळावा यासाठी आळेफाटा (ता. जुन्नर) चौकात दुधउत्पादक शेतकरी यांनी दुध ओतून या मागणीकडे लक्ष वेधत रास्ता रोको आंदोलन केले. येत्या काही दिवसांत हमीभाव न मिळाल्यास दुध उत्पादक शेतक-यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी दिला. शासनाने दिलेला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी आळेफाटा चौकात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेतकरी सकाळीच आळेफाटा चौकात येण्यास सुरवात झाली होती. आंदोलनापुर्वी चौकात सभा घेण्यात आली.   दरम्यान शासनाच्या शेतकरी विरोधी धोरण अवलंबले असल्याने दुध दरासाठी शेतकरीवर्गावर आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे जिल्हा दुध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी यांनी यावेळी बोलताना सांगितले. तर दुध दरात वाढीबाबत वारंवार दुग्ध विकास मंत्री यांचेकडे पाठपुरावा केला असल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगत सहकाराची गळचेपी करण्याचे धोरण सध्या राबविले जात असून यामुळे दुधासह इतरही पिकांचे योग्य दरासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे शेवटी बोलताना सांगितले. विघ्नहरचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे पंचायत समिती सदस्य भाऊ देवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कु-हाडे गोविंद घाडगे शिवाजी हाडवळे यांनीही यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, प्रसन्न डोके, वडगाव आनंद सरपंच शशिकांत लाड, आळे उपसरपंच मिननाथ शिंदे, गंगाराम गुंजाळ, नेताजी डोके, प्रदीप देवकर, अशोक गडगे, सचिन वाळुंज, कैलास वाळुंज  गणेश वाघमारे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  दरम्यान यानंतर शेतकरीवर्गाने चौकात येत काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर दुध ओतले. तर मंडळाधिकारी डी.बी.काळे व रोहिदास वामन यांनी यावेळी शेतक-यांचे निवेदन स्वीकारले. आळेफाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :PuneपुणेmilkदूधFarmerशेतकरीGovernmentसरकार