शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुळशी तालुक्यातील जमीन खचल्याने गुटके गावाचे स्थलांतर; माळीणची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 18:53 IST

प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून घाट परिसरातील पावसाचा वाढता जोर पाहता जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूस्खलनापासून खबरदारीचा उपाय म्हणून मुळशी तालुक्यातील घुटके गावातील 14 कुटुंबांना दरीतील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी इमारतींमध्ये स्थलांतरित केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावाला भेट दिली.

या गावाच्या ठिकाणी भूगर्भशास्त्रज्ञांनी भेट दिली होती. तेथे काही प्रमाणात जमीन सरकल्याचे आढळले. कठोर खडकाच्या पृष्ठभागावर उप-पृष्ठीय प्रवाह देखील होता. ते धोकादायक असल्याने रहिवाशांना गेल्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेने बांधलेल्या सभा मंडपात स्थलांतरित करण्यात होते. या पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.

फियाट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मदतीने गावचे सरपंच श्री वायकर यांनी दान केलेल्या जमिनीवर प्रत्येकी 2 खोल्या असलेली 16 घरे बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय, पुणे जिल्हा परिषदेने गोठा, पाणीपुरवठा योजना आणि इतर मूलभूत सुविधा बांधल्या. या ठिकाणी सौर दिवे देखील दिले आहेत. या निवासस्थानांसाठी पलंग आणि गाद्याही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMalingaonमाळीणगावmula muthaमुळा मुठाRainपाऊस