शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा लॉटरीत ३६ हजार अर्ज पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:05 IST

म्हाडा सदनिका आणि भूखंड हे अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी असून, सोडतीसाठी १९ मे पासून अर्जप्रक्रियेला सुरुवात

ठळक मुद्देसुमारे ४३ हजार ५०० अर्जदारांपैकी ३६ हजार ७६ जणांनी अनामत रक्कम भरली नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अनामत रक्कम भरण्यास एक दिवस मुदतवाढ

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील तीन हजार १३९ सदनिका आणि २९ भूखंडांसाठी अनामत रक्कम भरण्याची मुदत गुरुवारी संपली. नोंदणी केलेल्या सुमारे ४३ हजार ५०० अर्जदारांपैकी ३६ हजार ७६ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. अनामत रक्कम भरलेले अर्जदारच लॉटरीसाठी पात्र असतील, त्याची संगणकीय (आॅनलाईन) सोडत ३० जूनरोजी होणार आहे. सदनिका आणि भूखंड हे अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी असून, सोडतीसाठी १९ मे पासून अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली. अर्ज सादर करण्याची मुदत मंगळवारी (दि. १९) संपली. अनामत रक्कम भरण्यासाठी ‘आरटीजीएस’, ‘एनइएफटी आणि आॅनलाइनचे पर्याय देण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अनामत रक्कम भरण्यास एक दिवस मुदतवाढ देण्यात आली होती. म्हाडाच्या पुणे विभागाचे प्रभारी प्रमुख अधिकारी विजय लहाने म्हणाले, म्हाडा लॉटरीसाठी संगणकीय सोडत ३० जून रोजी होणार आहे. तसेच, नांदेड सिटी येथे सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत सुरु होईल. सोडतीसाठी ८४ विविध गट आहेत. त्याची क्रमाने सोडत होईल. सोडतीत क्रमांक लागल्यास संबंधित अर्जदाराने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याची माहिती मिळेल.  

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडाGovernmentसरकारHomeघर