देविदास शेळके यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST2021-09-12T04:13:38+5:302021-09-12T04:13:38+5:30

या वेळी अध्यक्षस्थानी माजी उप आयकर आयुक्त पुणे प्रकाश केंगले, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मारुती केंगले, उपसरपंच ...

Meritorious Teacher Award to Devidas Shelke | देविदास शेळके यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

देविदास शेळके यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

या वेळी अध्यक्षस्थानी माजी उप आयकर आयुक्त पुणे प्रकाश केंगले, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन मारुती केंगले, उपसरपंच विलास केंगले, सावळेराम केंगले, आदर्श सेवाभावी कार्यकर्ता तानाजी आंबेकर, पोलीस पाटील नवनाथ केंगले, वडगाव मावळ नगर परिषदेचे नगरसेवक दशरथ केंगले, शामराव बांबळे, दिलीप गिरंगे, संजय सरोदे, मुख्याध्यापक के.जी केंगले हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जांभोरी ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी, लिंबाजी केंगले, लेखाधिकारी ज्ञानेश्वर पारधी, सामाजिक कार्यकर्ते शिवराम केंगले, दत्तात्रय केंगले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अंकुश गिरंगे यांनी केले, तर तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष भोकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

- जांभोरी येथे इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेला ओमकार अंकुश गिरंगे ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर

Web Title: Meritorious Teacher Award to Devidas Shelke