शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड घालून माथेफिरूने केला वृद्धाचा खून ; बारामतीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 19:56 IST

माथेफिरुच्या हल्ल्यात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बारामती येथे घडली आहे.

बारामती : बारामती शहरात एका वृद्धाच्या डोक्यात माथेफिरूने दगड घालून खून केल्याची घटना रविवारी (दि 20) सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी त्या माथेफिरूला ताब्यात घेतले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,सोपान सावळाराम जगताप (वय ७०, रा. संत सेना महाराज नगर,कसबा, बारामती) असे या  वयोवृद्ध नागरिकाचे नाव आहे. शहरातील कसबा भागात क-हा नदीच्या पात्रात  ही घटना घडली. शहर पोलिसांनी गणेश मारुती कुंभार (वय ३२) या माथेफिरुला ताब्यात घेतले आहे. शहरातील अप्पासाहेब पवार मार्गावरुन क-हा नदीच्या जुन्या पुलावरुन जगताप हे कसब्यातील मशिदीच्या बाजूकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कुंभार याने त्यांना नदी पात्रात ढकलले .तसेच तेथे पडलेला  दगड उचलून जगताप यांच्या डोक्यात घातला.याबाबत माहिती समजल्यानंतर  घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी जगताप यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र , उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

कुंभार याने  गेल्या काही महिन्यांपासून  कसबा भागात रात्रीच्या अंधारात दबा धरुन हल्ला करणे, दगड भिरकावणे अशी कृत्ये केल्याची माहिती पुढे येत आहे या घटनमुळे शहरात खळबळ उडाली आहे . 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसBaramatiबारामतीDeathमृत्यू