शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:03 IST

जन्मत:च मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवतीबलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

लोणी काळभोर : जन्मत:च मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या मुलीचे आई-वडील मूळ गावातून मोलमजुरी करण्यासाठी येथे आलेले आहेत. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. तिची इतर भावंडे शाळेत जातात. ही अल्पवयीन मुलगी जन्मत:च मतिमंद आहे. तिला व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे ती घरीच असते. सलग दोन महिने तिला मासिक पाळी न आल्याने तिच्या आई-वडिलांनी सरकारी रुग्णालयात नेऊन तिची तपासणी केली. त्या वेळी ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणे