शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

विघ्न दूर करण्यासाठी कार्यकर्ते अाले धावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 20:01 IST

पुण्यातील नवशक्ती मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाढी झाल्याचे समाेर अाल्याने कार्यकर्त्यांनी मंडळाकडे जमा झालेली वर्गणी त्याच्या अाॅपरेशनसाठी दिली.

पुणे : लहानपणीपासून ताे मंडळाचा कार्यकर्ता अाहे. अाई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मंडळच त्याचं कुटुंब झालं. गणेशाेत्सव जवळ येत असल्याने ताेही अानंदात हाेता. अाणि तेवढ्यात नियतीने त्याचा घात केला. सातत्याने फिट येत असल्याने त्याची तपासणी केली असता मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे समाेर अाले. जवळ पैसे नाहीत, की काेणी नातेवाईक. त्याच्यावर अालेले विघ्न दूर करण्यासाठी गणराय नवी पेठेतील नवशक्ती मित्र मंडळाच्या रुपाने समाेर अाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जमलेली वर्गणी त्याच्या उपचारासाठी देऊन त्याला जीवनदान दिले. ही कहाणी अाहे नवशक्ती मित्र मंडळाचा कार्यकर्ता सतीश जाेरी याची. 

    सतीश हा लहानपणीपासून नवशक्ती मित्र मंडळाचा कार्यकर्ता अाहे. ताे बावीस वर्षांचा अाहे.  काही वर्षांपूर्वी अाई-वडिलांचे निधन झाल्याने सतीश एकटाच राहत हाेता. त्याला काेणी नातेवाईकही नाही. घरच्या हलाकीच्या परिस्थीतीमुळे फारसे शिक्षणही घेता अाले नाही. एका बॅंकेत ताे काम करताे. सतीशला सातत्याने फिट्स येत हाेत्या. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांपूर्वी फिट येऊन ताे रस्त्यातच पडला. नागरिकांनी त्याच्या लायसन्सच्या अाधारे त्याला घरी अाणून साेडले. ही गाेष्ट कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्याच्या मेंदूची चाचणी केली. तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचे समाेर अाले. डाॅक्टरांनी ताबडताेब अाॅपरेशन करायला सांगितले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कसलाही विचार न करता मंडळाकडे जमा झालेली 75 हजार रुपयांची वर्गणी अाॅपरेशनसाठी दिली. सतीशचे अाॅपरेशन व्यवस्थित झाले. त्याला अाता जनरल वाॅर्डमध्ये हलविण्यात अाले अाहे. 

    नवशक्ती मित्र मंडळाचे व्यवस्थापक संताेष ठाेंबरे म्हणाले, तात्काळ अाॅपरेशन करावे लागणार असल्याने अाम्ही मंडळाची वर्गणी अाॅपरेशनसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्याचे अाॅपरेशन झाले असून त्याची तब्येत सुधारत अाहे. 1962 सालापासून अामचे मंडळ गणेशाेत्सव साजरा करते. सतीश लहानपणापासून अामच्या मंडळाचा कार्यकर्ता अाहे. यंदाचा गणेशाेत्सव अाम्ही साधेपणाने साजरा करत अाहाेत. यंदाची मिरवणूक सुद्धा अाम्ही रद्द केली. अाम्ही सर्वजण अामच्यापरीने सतीशला मदत करत अाहाेत. ताे लवकरात लवकर बरा व्हावा हीच अाम्हा सर्वांची इच्छा अाहे. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८newsबातम्या