शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांसाठीची औषधे बेकायदेशीरपणे खुल्या बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 18:58 IST

देशातील सीमाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती एका बाजूला आत्मीयता व्यक्त करीत असतानाच त्यांच्यासाठी असलेल्या जीवनावश्यक औषधांवर डल्ला मारणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले आहे.

पुणे : देशातील सीमाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती एका बाजूला आत्मीयता व्यक्त करीत असतानाच त्यांच्यासाठी असलेल्या जीवनावश्यक औषधांवर डल्ला मारणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. अन्न व औषध विभागाने केलेल्या तपासात आढळून आले आहे. विश्रामबाग, मुंढवा आणि अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विवेक खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. शंशाक फार्मा व सर्जिकल शॉप (निर्मल विश्व हाईटस, सदाशिव पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानाचे नाव आहे. तेथे हा प्रकार १ एप्रिल २०१८ पासून सुरु होता. संरक्षण दलातील सैनिकांसाठी व सरकारी रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजू रुग्णांसाठी शासन औषध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर एक गठ्ठा औषधांची खरेदी करते. या औषधांच्या स्टिप व बाटल्यांवर तशी सुचना लिहिलेली असते. अन्न व औषध विभागातील अधिकाऱ्यांनी शंशाक फार्मा व सर्जिकल शॉप या दुकानातील खरेदी विक्री बिलांच्या तपशीलावरुन त्यांनी ही खुल्या बाजारात विकण्यास बंदी असलेली औषधांची विक्री केली असल्याचे आढळून आले.

त्यात  januvia 100mg या शासकीय वापरासाठी असणाऱ्या औषधांची बेकायदेशीरपणे खरेदी व विक्री करुन शासनाची फसवणूक केली आहे. अशाप्रकारे काही दिवसांपूर्वी मुंढवा येथील रॉयल फार्मा या दुकानामध्येही याच औषधांचा २ लाख ८५ हजार रुपयांचा साठा आढळून आला होता. मुंढवा पोलिसांनी निरजकुमार सिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संरक्षण दलातील सैनिकांसाठी तसेच शासनाच्या रुग्णालयातील औषधे चोरुन ती बेकायदेशीरपणे खुल्या बाजारात विकण्याचे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या औषधांवर केवळ शासकीय वापरासाठी असा मजूकर लिहिलेला असतो. तो खोडून त्याची खुल्या बाजारात विक्री केली जात आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बी़ एम़ रायकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :medicineऔषधंIndian Armyभारतीय जवानPuneपुणे