शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांचा काढला चार्ज; आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:18 IST

कर्तव्यात कसूर करत असल्याचा नागरिकांनी त्यांच्यावर ठेवला होता ठपका..

ठळक मुद्देवैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांच्याकडे चार्ज

इंदापूर : इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेश मोरे यांच्यावर अखेर महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारवाई केली आहे .त्यांच्याकडे असणारा इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षक चार्ज देखील बुधवार ( दि.२० मे ) रोजी पुढील आदेश येईपर्यंत काढून घेण्यात आला आहे. 

डॉ. राजेश मोरे हे पुणे जिल्हयातील इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक पदी रूजू आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. मोरे यांच्या विरुध्द नागरिकांमधून आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या. ते सातत्याने आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा ठपका नागरिकांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यांच्या कामकाजाबाबत आरोग्य विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडील वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय इंदापूर जि. पुणे या पदाचा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत डॉ. एकनाथ चंदनशिवे वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय इंदापूर यांच्याकडे सोपविण्यात असला असल्याबाबत डॉ. श्रीमती साधना तायडे संचालक आरोग्य सेवा, मुंबई यांनी लेखी आदेश दिला आहे. मंगळवारी (दि.१९ मे )डॉ.राजेश मोरे यांनी इंदापूरजवळील सी.सी.सी. (कोरोना केअर सेंटर ) उपचार घेणा-या मायलेकींच्या काही शारीरिक चाचण्यांसाठी सी.सी.सी. केंद्रातून थेट इंदापूर शहरात फिरवल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दि.१७ मेपासून या मायलेकींवर इंदापूर शहरानजीक असणा?्या डॉ. कदम गुरूकुलमध्ये उभारण्यात आलेल्या सी.सी.सी. (कोरोना केअर सेंटर ) केंद्रात उपचार सुरु आहेत. .................._______मी खूप खुष आहे, त्रासापासून माझी सुटका झाली.या आदेशाबाबत डॉ. राजेश मोरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधीक्षक म्हणून काम करणा?्या अधिका?्याला नागरिकांचा प्रचंड त्रास आहे. सध्या मी या त्रासातुन मुक्त आहे ,त्यामुळे मी प्रचंड खुष आहे, आय यम व्हेरी हॅपी नाव..!. अशी प्रतिक्रिया भ्रमणध्वनीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. _________

टॅग्स :IndapurइंदापूरHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस