शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या स्वागतासाठी मेधा कुलकर्णी उपस्थित; नाराजीनंतर राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 11:54 IST

गडकरी यांच्या स्वागतासाठी भाजपा पुणे शहर वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या बरोबर मेधा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या....

पुणे : चांदणी चौकातील एकात्मिक वाहतूक सुविधेच्या लोकार्पणासाठी पुणे दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी मेधा कुलकर्णी स्वतः पुणे विमानतळावर पोहचल्या होत्या. आज सकाळी पुणे विमानतळावर गडकरी यांच्या स्वागतासाठी भाजपा पुणे शहर वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या बरोबर मेधा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या.

मेधा कुलकर्णी या भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. चांदणी चौकातील कार्यक्रमावरून मेधा कुलकर्णी नाराज असल्याचे चर्चा फेसबुक पोस्ट करत मेधा कुलकर्णी यांनी स्वतः नाराजी व्यक्त करून दाखवली होती.  आज मात्र त्या स्वतः गडकरी यांचे स्वागत करण्यासाठी पुणे विमानतळावर पोहचल्या होत्या. 

कार्यक्रमस्थळी उपस्थिती-

नाराजीनाट्यानंतर कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णीही कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या. कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली होती. पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कोथरूडच्या आमदार असताना त्यांनी चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख खुद्द वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाषणात केला होता. या सोहळ्यालाच स्वःपक्षीय नेत्यांकडून आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून उपरेपणाची वागणूक मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आज नितीन गडकरींकडून मेधा कुलकर्णी यांची नाराजी दुर केली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPuneपुणेBJPभाजपा