आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘ऑफलाइन’ ला झुकते माप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST2020-12-02T04:10:46+5:302020-12-02T04:10:46+5:30
- डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ---------------------------- ‘इफ्फी’मुळे पिफ पुढे ढकलला जाणार? गोव्यात येत्या १६ ते ...

आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘ऑफलाइन’ ला झुकते माप
- डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
----------------------------
‘इफ्फी’मुळे पिफ पुढे ढकलला जाणार?
गोव्यात येत्या १६ ते २४ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्यात आला आहे. याच दरम्यान पुण्यातही १४ ते २१ जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) पार पडणार आहे. दोन्ही महोत्सवांच्या तारख्या एकाच वेळी येत असल्याने ‘पिफ’ पुढे ढकलण्यासंबंधीचा विचार सुरू आहे. कदाचित ‘पिफ’ मार्चच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
--------------------------------------