शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाल्हे नगरीत माउलीचे विश्वरूप दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 13:33 IST

भर दुपारी झालेल्या समाजआरतीवेळी माऊलींच्या विश्वरूप दर्शनाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.  

वाल्हे (जि. पुणे) : पुराणप्रसिद्ध बोलले वाल्मीक ! नाम तिन्ही लोक उद्धरती!महर्षी वाल्मिकीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फुलांची उधळण करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भर दुपारी झालेल्या समाजआरतीवेळी माऊलींच्या विश्वरूप दर्शनाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.  सोमवारी सकाळी जेजुरीहून निघाल्यानंतर दौंडज येथे विसावा घेऊन दुपारी दीडच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे नगरीमध्ये पोहोचला.  यावेळी समस्त वाल्हेकरांसह स्वागताला वरुणराजाने हजेरी लावली. वाल्हेकर ग्रामस्थांनी माउलींचा नगारा, घोडे व माउलींच्या पालखीच्या रथाचे फुलांची उधळण करीत स्वागत केले.दुपारीच झाली समाजआरती - प्रत्येक ठिकाणी पालखी सायंकाळी मुक्कामी पोहोचते. त्यानंतर समाजआरती होते. - परंतु, वाल्ह्यात दुपारीच पालखी मुक्कामाला पोहोचते. त्यामुळे भर दुपारी समाजआरतीचे दर्शन मोठ्या संख्येने भाविकांना होते. - समाज आरतीच्या वेळी मध्यभागी माऊलींची पालखी ठेवली गेली व त्याभोवताली गोलाकार हजारो भाविक बसले, तर ४७ दिंड्या उभ्या केल्या गेल्या. - पालखीसमोर चोपदार मालक, त्यापुढे वासकर, आळंदीकर, शितोळे सरकारांचे प्रतिनिधी उभे होते.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीReligious programmeधार्मिक कार्यक्रम