युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी माऊली यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:11 IST2021-03-26T04:11:27+5:302021-03-26T04:11:27+5:30

मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते पुरंदर तालुका युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे माऊली यादव ...

Mauli Yadav as the President of the Youth Congress | युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी माऊली यादव

युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी माऊली यादव

मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते पुरंदर तालुका युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे माऊली यादव यांना देण्यात आले. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, जिल्हा उपाध्यक्ष सागर मोकाशी, दिलीप मोरे, जिल्हा बॅंकेचे अधिकारी जयेश गद्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश गायकवाड, अरिफ शेख, नितीन बोरकर उपस्थित होते.

----

१) पुरंदर तालुका युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माऊली यादव म्हणाले की, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचा विचार बरोबर घेऊन पुरंदर हवेली मतदार संघात तरुणांची चांगली संघटना उभी करून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन पक्ष वाढीचे काम करणार आहे.

--

फोटो क्रमांक - २५ भुलेश्वर माऊली यादव

फोटो ओळ - पुरंदर तालुका युवक काॅंग्रेसच्या अध्यक्षपदी माऊली यादव.

Web Title: Mauli Yadav as the President of the Youth Congress