शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

टेस्ट ट्यूब बेबीसाठी पाच लाख वडिलांकडून आणण्यास सांगून विवाहितेचा छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 13:05 IST

टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपयांची मागणी करून महिलेच्या पतीने पैशांसाठी तगादा लावला...

ठळक मुद्देलातूर येथील सासरच्यांविरोधात गुन्हा : पत्नीच्या संमतीशिवाय केले दुसरे लग्न

पिंपरी : मूलबाळ होत नसल्याने टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊ ये, असा महिलेकडे तगादा लावला. तसेच शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पहिली पत्नी हयात असताना आरोपी पतीने दुसरे लग्न केले. जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१८ दरम्यान महिलेचा छळ करण्याचा हा प्रकार घडला. याप्रकरणी लातूर येथील सासरच्या मंडळींविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेचा पती, सासू, सासरे, दिर, नणंद, नंदवा यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी महिलेचा पती, सासू, सासरे व दिर लातूर येथे राहतात. फियार्दी त्यांच्याकडे नांदत असताना त्यांनी तिला अपमानास्पद वागणूक दिली. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पोटभर जेवण न देता छळ केला. टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपयांची मागणी करून महिलेच्या पतीने पैशांसाठी तगादा लावला. महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच फिर्यादी महिला हयात असताना तिच्या संमतीशिवाय आरोपी पती याने दुसरे लग्न केले. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पिंपरी-चिंचवड येथील चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला