५० हजारांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

By Admin | Updated: June 13, 2015 22:46 IST2015-06-13T22:46:08+5:302015-06-13T22:46:08+5:30

माहेरहून ५० हजार रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी करंजेपुल (ता.बारामती) येथील तीन

Marriage of 50 thousand for dowry | ५० हजारांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

५० हजारांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ


वडगाव निंबाळकर : माहेरहून ५० हजार रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी करंजेपुल (ता.बारामती) येथील तीन जणांविरोधात वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सारीका लालासो गायकवाड (रा. गायकवाडमळा , करंजेपुल ) या विवाहीतेने वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिचा पती लालासो गणपत गायकवाड , सासरे गणपत दगडु गायकवाड, दिर संतोष गणपत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवाहानंतर २ महिन्यांनंतर आरोपींनी सारिकाला ‘तुझ्या आई वडिलांनी हुंडा दिला नाही .तिने माहेरहुन ५० हजार रूपये घेऊन येण्यासाठी मारहाण शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली.

Web Title: Marriage of 50 thousand for dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.