बाजारपेठ चिनी वस्तूंशिवाय पर्याय नाही (कोट)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:14 IST2021-09-07T04:14:22+5:302021-09-07T04:14:22+5:30
- सुदर्शन सोनकुल, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक ----- -------------------------------------- ’रेड मी’ विवो’, ओप्पो’, ‘ वन प्लस’ या कंपनीचे मोबाईल भारतात उत्पादित ...

बाजारपेठ चिनी वस्तूंशिवाय पर्याय नाही (कोट)
- सुदर्शन सोनकुल, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक
----- --------------------------------------
’रेड मी’ विवो’, ओप्पो’, ‘ वन प्लस’ या कंपनीचे मोबाईल भारतात उत्पादित होत असले तरी त्याचे स्पेअर पार्ट हे चीनमधूनच आणले जातात. दुकानांमध्ये हे मोबाईल सहजासहजी उपलब्ध होत नसले तरी आॅनलाईन त्याची खरेदी करता येणे शक्य आहे. ‘स्वदेशी’चा नारा वगैरे देणे ठीक आहे, पण भारतीय कंपनीचे अनेक मोबाईल हे चांगले सुविधा देऊ शकले नाहीत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणतो तेव्हा त्या क्षेत्रात किमान आपली मक्तेदारी हवी. मात्र तसे नसल्यामुळे किमान मोबाईलमध्ये तरी चायनीज शिवाय पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे. हे मोबाईल आॅनलाईन सहजपणे उपलब्ध आहेत.
- अमेय चरणकर, नोकरदार
-----------------------------
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी जुना चायनीज माल विकण्यास सुरूवात केली आहे. स्वस्त असल्याने नागरिक चिनी मालच खरेदी करीत आहेत.
- हुसेन, विक्रेता
----------------------------------------------