शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मूक मोर्च्याचा आवाज हजारोपटीने मोठा : देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 21:08 IST

एकीकडे गरिबीतला समाज, दुसरीकडे मूठभर श्रीमंती, शेतीच्या समस्या याचीच परिणीती मोर्च्याच्या माध्यमातून बघायला मिळाले.हा जरी मूक मोर्चा होता तरी त्याचा आवाज हजारोपटीने मोठा होता.त्याची दखल सरकारला घ्यावी लागल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

पुणे :  एकीकडे गरिबीतला समाज, दुसरीकडे मूठभर श्रीमंती, शेतीच्या समस्या याचीच परिणीती मोर्च्याच्या माध्यमातून बघायला मिळाले.हा जरी मूक मोर्चा होता तरी त्याचा आवाज हजारोपटीने मोठा होता.त्याची दखल सरकारला घ्यावी लागल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) संस्थेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, श्रीमंत छत्रपती संभाजीराजे महाराज, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे,जलसंपदामंत्री विजय शिवतरे,डॉ सदानंद मोरे आदी उपस्थित होते.

       पुढे ते म्हणाले की, मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या माध्यमातून परकीय आक्रमण झाल्यावर देव, देश आणि धर्माला सुरक्षित ठरवण्याचे काम केले.पूर्वी या समाजात सामाजिक आर्थिक मागासलेपण होते. मूठभर हिस्सा बलवान झाला, मात्र बृहत हिस्सा गरिबीत लीन झाला.शाहू महाराजांनी समाज पुढे जाण्यासाठी चळवळ उभी केली.सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यातून न्यायालयात अहवाल देऊन योग्य तो निर्णय होवून आरक्षण मिळेल अशी मला खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले.अमेरिकेला स्टेचू ऑफ लिबर्टीच्या माध्यमातून ओळखलं जातं त्याप्रमाणे भारताला अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून ओळखले जाईल.

        संभाजीराजे म्हणाले की, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी सरकारची योजना आहे.आरक्षण आमचा हक्क आहे ते आम्ही मिळणारच पण त्यासोबत सरकारने सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाचा विकास करावा अशी विनंती केली.महसूलमंत्री पाटील म्हणाले की,शाहू महाराजांच्या काळात कोणी आरक्षणासाठी, शिक्षणाच्या हक्कासाठी मोर्चे काढले नाही,ते त्यांना समजत होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रजेला हव्यात त्या देण्याचे ठरवले आहे.मोरे म्हणाले की, मराठा समाजाची सर्व स्तरातून प्रगती व्हायला हवी असा आमचा प्रयत्न असणार असल्याचे सांगतात.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील