शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

मराठा क्रांती माेर्चाची "संवाद यात्रा" 26 नाेव्हेंबरला विधानभवनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 20:15 IST

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात १६ नोहेंबरपासून सुरु झालेली संवाद यात्रा २६ नोहेंबर २०१८ रोजी मुंबई विधानभवनावर येऊन पोहचणार अाहे.

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात १६ नोहेंबरपासून सुरु झालेली संवाद यात्रा २६ नोहेंबर २०१८ रोजी मुंबई विधानभवनावर येऊन पोहचणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वय समितीचे राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शांताराम कुंजीर, विनोद साबळे, मिना जाधव, प्राची दुधाणे आदी उपस्थित होते. 

      कोंढरे म्हणाले, मराठा आरक्षणासह इतर मागण्या तडीस लावण्यासाठी व मान्य केलेल्या मागण्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी हा वाहन मोर्चा आहे.  मोर्चद्वारे अनेक मागण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये मराठा आंदोलनातील गुन्हे सरसकट मागे घेऊन पोलिसांकडून होत असलेली दडपशाही थांबवावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्विकाराव्यात, अ‍ॅस्ट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गैरवापर थांबविण्यासाठी सुधारणा करावी. शेतकरी हिताच्या विरुद्ध असलेल्या कायद्यात दुरुस्ती करावी. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला अावश्यक त्या सर्व उपाययाेजना तातडीने करण्यात याव्यात. अादी मागण्या करण्यात येणार अाहेत. तसेच मराठा समाजाला घटनात्मक वैध असे अारक्षण देऊन तसा कायदा अधिवेशनात करावा व त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. अन्यथा मुंबईतील अाझाद मैदानात ठिय्या अांदाेलन करण्यात येईल.    

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाVidhan Bhavanविधान भवन