लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी - Marathi News | India's big decision! Ban on 16 YouTube channels from Pakistan, see the complete list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Pakistani Youtube Channel Banned: भारत सरकारने पाकिस्तानातील काही युट्यूब चॅनेल्सना दणका दिला आहे. एकूण १६ युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.  ...

"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..." - Marathi News | MP Asaduddin Owaisi criticizes Pakistan for warning after Pahalgam attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

Asaduddin Owaisi: पहलगाम हल्ल्यानंतर इशारा देणाऱ्या पाकिस्तानला आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुनावले आहे. ...

भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला - Marathi News | India Vs Pakistan War Pahalgam Attack It would be better if there was no war with India; Nawaz Sharif's advice to Shahbaz, who proposed war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला

India Vs Pakistan War: पाकिस्तानी नेते भारतासोबत युद्धाची भाषा करत आहेत. परंतू, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान असलेला भाऊ शाहबाज शरीफ यांना भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे, असा सल्ला दिला आहे. ...

भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय? - Marathi News | Which bank's credit card is most popular in India? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?

भारतात तरुणवर्गामध्ये क्रेडिट कार्ड्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. क्रेडिट कार्डच्या बाबतीत एचडीएफसी बँकेचा वाटा सर्वाधिक २१.६% इतका आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची क्रेडिट कार्ड लोकप्रिय असल्याचे दिसत आहे. ...

आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली - Marathi News | Our own people betrayed us 15 Kashmiris identified in Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आला आहे. ...

समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी - Marathi News | Accident on Samruddhi Highway, Eicher vehicle hits pole! Driver from Sambhajinagar killed, colleague injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात आयशर वाहनाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. गणेश गायकवाड मयताचे नाव असून, तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकिनचा रहिवासी आहे. ...

"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत - Marathi News | "A bullet will come from somewhere or a grenade will explode...", Shreyas Raje's poem on Pahalgam attack is in the news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत

Shreyas Raje : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यावर कवितेच्या माध्यमातून श्रेयस व्यक्त झाला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर ही कविता शेअर केली आहे. ...

जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती - Marathi News | Before ending his life, Dr. Shirish Valsangkar had called four people, new information has come to light from the CDR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवन संपवण्यापूर्वी डॉ. वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, समोर आली नवी माहिती

Dr. Shirish Valsangkar Case: एवढ्या मोठ्या डॉक्टरने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याने या घटनेबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासामधून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ...

EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या - Marathi News | EPFO portal has increased the headache of users Problems are arising from login to passbook download | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचं (EPFO) पोर्टल सध्या युजर्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. लॉग इन पासून पासबुक डाऊनलोड पर्यंतच्या समस्यांमुळे सदस्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Pantagarao Kadam's daughter Bharti Lad passes away; took her last breath in Pune | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Bharti Lad Kadam Nidhan: भारती लाड यांचा जन्म १८ जुलै १९७२ रोजी सोनसळ (ता. कडेगाव) येथे झाला. पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ त्यांनी अतिशय जवळून पाहिला होता. ...