शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

महालक्ष्मी एक्सप्रेसवर दरोड्याचा प्रयत्न; महिलेचं हिसकावलं मंगळसूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 14:41 IST

महालक्ष्मी एक्सप्रेस मध्यरात्री दीडच्या सुमारास राजेवाडी-जेजुरी दरम्यान सिग्नलला थांबली असताना तिच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला़. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले़.

पुणे : पुण्यातून कोल्हापूरला जात असलेली महालक्ष्मी एक्सप्रेस मध्यरात्री दीडच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे.  राजेवाडी-जेजुरी दरम्यान सिग्नलला थांबली असताना तिच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेलं. 

याबाबत रेल्वे पोलिसांनी सांगितले की, महालक्ष्मी एक्सप्रेस जेजुरीजवळ कॉसिंगला थांबली असताना एक महिला कोणते स्टेशन आले हे पाहण्यासाठी बाहेर डोकावून पहात होती. त्यावेळी चोरट्यांनी तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र  हिसका मारुन चोरुन नेलं.  त्यानंतर या महिलेने सातारा रेल्वे स्टेशनवर जाऊन या घटनेची माहिती दिली. त्यांना मिरज रेल्वे पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगण्यात आलं आहे. 

तसंच इतरही डब्यांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे.  त्यांच्या तक्रारी घेण्याचं काम मिरज येथे सुरु आहे. पुणे रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास करीत आहे.

टॅग्स :ThiefचोरRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिस