शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, नागरिकाच्या प्रसंगावधानाने चोरट्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 02:36 IST

दुकानात सिगरेट आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.

पुणे : दुकानात सिगरेट आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. मात्र चोर पळून जात असताना एका नागरिकाने प्रसंगावधान राखून त्याला पकडले. ही घटना बी.टी. कवडे रस्त्यावरील प्रभू सुपर शॉपीमध्ये दुपारी ३.४५ वाजता घडली. त्याच्यासह साथीदाराविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सतीश गवळी असे अटक केलेल्याचे तर दिनेश गोपाळ गनोरे (वय ३२, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. २३ वर्षीय महिलेने (रा. घोरपडी) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे प्रभू सुपर शॉपी नावाचे दुकान आहे. दिनेश गनोरे याने दुकानात जाऊन फिर्यादी यांना सिगरेट व पाण्याची बाटली मागण्याच्या बहाण्याने फिर्यादी बिलाचे पैसे घेत असताना त्यांच्या गळ्यामध्ये हात घालून सोन्याचे ३0 हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतले. दुकानाबाहेर मोपेड गाडीवर थांबलेला त्याचा जोडीदार सतीश गवळी याच्या पाठीमागे बसून पळून जात असताना फिर्यादी यांनी आरडाओरड केल्यानंतर रूबेन फ्रँकलिन हिरेकरू (ढोबरवाडी घोरपडी) याने गाडीवरून पळून जाणाºया दोघांचा पाठलाग केला आणि त्याने दिनेश गणोर याला पकडून ठेवले. मात्र दुसरी व्यक्ती गाडीवरून पळून गेली. सतीश गवळी याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पी. एल. गिरी पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे