मांडवी आणि मोनिका पतसंस्थेची सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:15 IST2021-02-23T04:15:39+5:302021-02-23T04:15:39+5:30

मांडवी किनारा नागरी पतसंस्थेची २१ वी व मोनिका नागरी महिला पतसंस्थेची चौथी सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी मांडवी किनारा पतसंस्थेचे संस्थापक ...

Mandvi and Monica Patsanstha meeting in full swing | मांडवी आणि मोनिका पतसंस्थेची सभा खेळीमेळीत

मांडवी आणि मोनिका पतसंस्थेची सभा खेळीमेळीत

मांडवी किनारा नागरी पतसंस्थेची २१ वी व मोनिका नागरी महिला पतसंस्थेची चौथी सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी मांडवी किनारा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी तांबे होते.

या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून ओतूरच्या नवनिर्वाचित सरपंच गीता पानसरे व उपसरपंच प्रेमानंद अस्वार उपस्थित होते. यावेळी गणपत डुंबरे, मल्हारराव डुंबरे, बबनदादा तांबे, विठ्ठल दादा तांबे, ॲड. कैलास पानसरे, सीताराम ढमाले, आशिष शहा, डॉ. संजय वेताळ, सतीश गिते, मीराबाई डुंबरे, रंजना डुंबरे, डॉ. भरत घोलप, विठ्ठल डुंबरे उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब डुंबरे यांनी केले. आभार मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बोचरे यांनी मानले.

फोटो : मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष संभाजी तांबे.

Web Title: Mandvi and Monica Patsanstha meeting in full swing