शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड; पर्वती, पद्मावती विभागात चक्राकार भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 13:14 IST

सुमारे २ लाख ६० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे पर्वती व पद्मावती विभागातील सुमारे १५  उपकेंद्र आणि ८२ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत

पुणे(धायरी):  महापारेषणच्या नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्राला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने महावितरणच्या पर्वती व पद्मावती विभागातील ८२ वीजवाहिन्यांवर शनिवारी (दि. १०) सकाळी ८-३५ वाजेपासून चक्राकार पद्धतीने दोन ते अडीच तासांचे विजेचे भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे २ लाख ६० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ते जेजुरी या ४००केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड झाला व वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे जेजुरी ते कोयना टप्पा क्र. ४ या २२० केव्ही अतिउच्चदाब वाहिनीचा व त्यावरील नांदेड सिटी २२० केव्ही उपकेंद्राचा देखील वीजदाब कमी झाला. या उपकेंद्रातील कमी वीजदाबामुळे महावितरणचे पर्वती व पद्मावती विभागातील सुमारे १५  उपकेंद्र आणि ८२ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, सर्वच ठिकाणी भारव्यवस्थापन शक्य नसल्याने नाईलाजास्तव सिंहगड रोड, धायरी, वडगाव, हिंगणे, किरकिटवाडी, आंबेगाव, बिबवेवाडी, धनकवडी, शांतीनगर, कात्रज, आंबेगाव, बालाजीनगर आदी परिसरात सध्या दोन ते अडीच तासांचे चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.        सिंहगड रस्ता परिसरात भर दुपारी भारनियमन केल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले असून ' वर्क फ्रॉम होम ' करणाऱ्या नोकरदारांना काम करताना व्यत्यय निर्माण होत आहे.

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरण