टपाल पेटी चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:41+5:302020-11-28T04:05:41+5:30
हत्याराचा धाक दाखविल्याने एकाचा मृत्यु पुणे : पैशाच्या व्यवहारावरुन वादावादी झाली असता एकाने हत्याराचा धाक दाखविल्याने रक्तदाब वाढून अमजद ...

टपाल पेटी चोरीस
हत्याराचा धाक दाखविल्याने एकाचा मृत्यु
पुणे : पैशाच्या व्यवहारावरुन वादावादी झाली असता एकाने हत्याराचा धाक दाखविल्याने रक्तदाब वाढून अमजद मकबुल खान यांचा मृत्यु झाला. ही घटना रास्ता पेठेतील कावेरी सोसायटी समोरील रोडवर २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.