शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : एडिटिंगद्वारे नेत्यांची उडवली खिल्ली ; सायबर सेलकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 17:53 IST

मतदानाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरु आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर देखील शेलकी विशेषणे, उपरोधिक वक्तव्ये, राजकीय नेत्यांची गंमतीशीर छायाचित्रे प्रसिध्द होत आहेत. ,

पुणे : मतदानाला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरु आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर देखील शेलकी विशेषणे, उपरोधिक वक्तव्ये, राजकीय नेत्यांची गंमतीशीर छायाचित्रे प्रसिध्द होत आहेत. मात्र कार्यकर्त्यांकडून हे फोटो प्रसिध्द करताना कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असून बदनामीकारक मेसेजला उत्तर देण्याकरिता आय टी सेल कार्यरत झाले आहेत.       विधानसभेच्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. आरोप प्रत्यारोप समाजमाध्यमातून होत असून उमेदवार किंवा पक्ष नेत्यांची खिल्ली उडवण्यासाठी बदनामीकारक मजकूर सोशल मिडीयावर प्रसिद्ध केला जात आहे. यासाठी अनेक पक्षांसह उमेदवारांचे  आयटी सेल कार्यरत आहेत. तसेच पक्षांचे कार्यकतेर्ही ऑनलाईन एक्टीव्ह आहेत. यातून राजकीय नेत्यांचे चरित्रहनन केले जात असल्याची तक्रार सामाजीक कार्यकर्ते सचिन शिंगवी यांनी सायबर क्राईम सेलकडे  केली आहे.  यामध्ये नेत्यांची छायाचित्र, व्हिडीओ एडीट करुन विविध पोस्ट प्रसारीत केल्या  जात आहेत. अशा प्रकारेच राजकारण महाराष्ट्राचे  या ग्रुपवर पोस्ट टाकून काही राजकीय नेत्यांची बदनामी करण्यात आली.            शिंगवी यांनी केलेल्या तक्रारीत राजकारण  महाराष्ट्राचे या पेजवर त्यांना जॉईंन होण्यासंदर्भात रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर धनाजी वाकडे या फेक नावाने अकाऊंट असलेल्या व्यक्तीने शरद पवार, सोनिया गांधी आणी राज ठाकरे यांची छायाचित्रे एडिट करुन बदनामिकारक पोस्ट टाकल्या आहेत. या पोस्टमुळे  आपल्या भावना दुखावल्या असल्याने तक्रार केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडिया