शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra election 2019 : पुण्यातील अरण्येश्वर येथे निवडणूक आयोगाच्या पथकाने पकडली 11 लाखांची रोकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 12:51 IST

दोन दिवसांत दुसरी कारवाई.. 

पुणे : पर्वती मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थिर पथकाने सहकार नगर येथील अरण्येश्वर येथे वाहन तपासणीदरम्यान  11 लाख 1 हजार 260 रुपयांची रोकड पकडली. ही रोकड एका काळ्या रंगाचा मोटारीत मिळून आली असून मेडिकल वेस्ट चा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याची ही रोकड आहे. दोनच दिवसांपूर्वी स्थिर पथकाने महर्षी नगर येथे पावणे तीन लाखांची रोकड मध्यरात्री पकडली होती.  पथक प्रमुख संतोष भाईक, योगेश खरात, सागर सांगरे, सागर गवांदे, किरण साबळे, ज्ञानेश्वर पिंगळे, सुप्रिया शेवाळे, अतुल सुंभकर असे सर्वजण संतनगर येथे वाहन तपासणी करीत होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास काळ्या रंगाची मोटार पथकाने अडविली. मोटारीची तपासणी करीत असताना डिकीमध्ये एका रेक्झिन बॅगेत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले. कर्मचाऱ्यांनी ही रोकड मोजली असता एकूण 11 लाख 1 हजार 260 रुपये असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधीत व्यापारी घरून त्याच्या ऑफिसला जात असताना ही रोकड सोबत बाळगून होता. पथकाने पंचनामा केला असून पुढील कार्यवाहीसाठी रक्कम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकMONEYपैसाPoliticsराजकारण