शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : आम आदमी पार्टीचा उमेदवार आला पीएमपीतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 14:05 IST

आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने पीएमपी बसने प्रवास करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पुणे : विधानसभा निवडणूकीचे अर्ज भरण्यासाठीचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने आज राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरला. पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी काेथरुड येथून रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज भरला. यंदा आम आदमी पक्ष सुद्धा विधानसभेच्या निवडणूकीत उतरले असून आपचे पर्वतीचे उमेदवार संदीप साेनवणे यांनी थेट पीएमपीमधून रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

आम आदमी पक्ष यंदा विधानसभेच्या निवडणूकीत उतरला आहे. आपकडून शहरातील विविध मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. आप नेहमीच त्यांच्या साधेपणासाठी प्रसिद्ध असते. त्यामुळे आम आदमी पक्षाचे पर्वतीचे उमेदवार संंदीप साेनावणे यांनी कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीयांसमवेत पीएमपीने येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पीएमपी हे सर्वसामान्यांचे वाहन असल्याने बसने प्रवास करत त्यांनी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बाेलताना साेनावणे म्हणाले, ' सामान्यांबरोबर राहणारा प्रतिनिधी म्हणून मला निवडून द्यावे, मी पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करेन".

दरम्यान विधानसभेच्या निवडणूक येत्या 21 ऑक्टाेबरला पार पडत आहे. पुण्यातील आठही मतदारसंघामध्ये भाजपाने आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या विधानसभेला आठही जागांवर भाजपाने वर्चस्व मिळवले हाेते. यंदा काय निकाल लागताे याकडेच सर्वांचे लक्ष आहे. 

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीPuneपुणेPoliticsराजकारणElectionनिवडणूक