शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मदनवाडीचा तलाव १०० टक्के भरला, दुष्काळी संकट दूर, कार्यकारी अभियंत्यांनी मागणीची घेतली दखल   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:01 IST

चार-पाच वर्षे दुष्काळाच्या आणि पाटबंधारे खात्याच्या अनास्थेच्या झळा सोसणाºया मदनवाडी तलाव १०० टक्के भरला गेल्याने येथील शेतक-यांनी आनंद साजरा केला. तर ‘लोकमत’ने आमचा आवाज पाटबंधारे खात्यांच्या अधिकाºयापर्यंत पोहोचविल्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे येथील शेतक-यांनी सांगितले.

भिगवण : चार-पाच वर्षे दुष्काळाच्या आणि पाटबंधारे खात्याच्या अनास्थेच्या झळा सोसणाºया मदनवाडी तलाव १०० टक्के भरला गेल्याने येथील शेतक-यांनी आनंद साजरा केला. तर ‘लोकमत’ने आमचा आवाज पाटबंधारे खात्यांच्या अधिकाºयापर्यंत पोहोचविल्यामुळेच न्याय मिळाला असल्याचे येथील शेतक-यांनी सांगितले.भिगवण परिसरातील मदनवाडी, पोंधवडी आणि भादलवाडी तलाव गेली चार वर्षे दुष्काळाचा सामना करीत आहेत. तर खडकवासला धरण भरूनही गेली तीन वर्ष हे तलाव भरले जात नव्हते. त्यामुळे येथील शेतक-यांची अवस्था बिकट झाली होती. मदनवाडी तलाव १०० भरल्यामुळे सरपंच तुकाराम बंडगर आणि मदनवाडी ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार दतात्रय भरणे, जिल्हा परिषद सदस्य हनुमत बंडगर आणि शरद चितारे यांचे आभार मानले. लोकमत आणि खडकवासला अभियंता पांडुरंग शेलार यांचेही आभार व्यक्त केले.अधिकारी मुहूर्ताची वाट पाहतात...यावर्षी खडकवासला धरण दोन वेळा १०० टक्के भरूनही तलाव भरण्यासाठी पाटबंधारे अधिकारी मुहूर्ताची वाट पाहत होते. यावर शेतक-यांच्या समस्या जाणून घेत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाटबंधारे खात्याला वारंवार तलाव भरण्यासाठी सांगितले होते.तसेच या गटाचे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर आणि शेतकरीमित्र शरद चितारे यांनी तलाव भरण्यासाठी अधिकाºयांशी संपर्क साधून तलाव भरण्याबाबत मागणी केली होती. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री बापट यांना निवेदन देत शेतकºयांच्या मागणीवरून तलाव तत्काळ भरण्याविषयी सूचना केल्या होत्या.खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सबंधित अधिका-यांना सूचना देऊन तलाव १०० टक्के भरून घेतला. मदनवाडी बरोबरच पोंधवडी तलाव ही भरूल्याने शेतक-यांनी आनंद साजरा केला.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे