शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Video : पर्यटकांच्या गर्दीने लोणावळा हाऊसफुल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 12:27 IST

दिवाळीच्या सलग सुट्टयांमध्ये पर्यटकाने थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहराला मोठी पसंती दिल्याने आज सलग तिसर्‍या दिवशी लोणावळा शहर हाऊसफुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

ठळक मुद्देलोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडीमुंबईकरांसह गुजरात, अहमदाबाद भागातून देखील मोठ्या संख्येने पर्यटकांनी शहरात हजेरी लावलीलायन्स पाॅईट, राजमाची पाॅईट, ड्युक्स नोज भागातील निसर्गसौंदर्य व थंड हवा याचा आनंद घेण्याकरिता पर्यटनस्थळांवर गर्दी

लोणावळा : दिवाळीच्या सलग सुट्टयांमध्ये पर्यटकाने थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहराला मोठी पसंती दिल्याने आज सलग तिसर्‍या दिवशी लोणावळा शहर हाऊसफुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. शुक्रवारी दुपारपासून लोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मुंबईकरांसह गुजरात, अहमदाबाद भागातून देखील मोठ्या संख्येने पर्यटकांनी शहरात हजेरी लावली आहे. शहरातील बहुतांश हाॅटेल व खासगी बंगले तसेच विश्रामगृहांच्या बुकिंग झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. लोणावळा शहरातील धरणे व धबधबे यांचे पाणी कमी झाले असले तरी लायन्स पाॅईट, राजमाची पाॅईट, ड्युक्स नोज भागातील निसर्गसौंदर्य व थंड हवा याचा आनंद घेण्याकरिता पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. 

एक्सप्रेस वे ने घेतला मोकळा श्वास 

लोणावळा शहरांमध्ये पर्यटकांची गर्दी वाढून वाहतूक कोंडी झाली असली तरी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर महामार्ग पोलिसांच्या उत्तम नियोजनामुळे ऐन दिवाळीत एक्सप्रेस वे ने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र पहायला मिळाले. वाहतुक कोंडी विना एक्सप्रेस वे चा प्रवास सुरु होता. रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी पर्यटकांच्या परतीच्या वेळेस एक्सप्रेस वेवर वाहनांची होणारी संभ‍‍ाव्य गर्दी ध्यानात घेता गोल्डन हार्वस राबविण्यात येणार आहे. त्याकाळात घाट भागात अवजड वाहनांना प्रवेश बंद असणार असल्याची माहिती महामार्गचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी दिली.

टॅग्स :lonavalaलोणावळाtourismपर्यटन