शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापुरमध्ये 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'ला दिमाखात सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 11:38 IST

सिंगापूरमधील पंचतारांकित विश्वविख्यात हॉटेल शांग्रिलामध्ये गुरुवारी सकाळी कन्व्हेन्शन'ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. ...

सिंगापूर : सर्वच क्षेत्रातील आश्वासक वाटचालीमुळे आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू पाहत आहे. आतापर्यंतच्या वाटचालीचा सकारात्मक आढावा घेऊन येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देण्यासंदर्भात सर्वंकष चर्चा व्हावी,  या हेतूने 'लोकमत'ने आयोजित केलेल्या  'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'ला दिमाखात सुरुवात झाली. सिंगापूरमधील पंचतारांकित विश्वविख्यात हॉटेल शांग्रिलामध्ये गुरुवारी सकाळी कन्व्हेन्शन'ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. 

यावेळी जैन आध्यात्मिक गुरु लोकेश मुनीजी, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, रेमण्ड उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया, बैंकर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, वेलस्पन ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली गोयंका, सेलो वर्ल्डचे चेअरमन व न्यू एज बिलियनर प्रदीप राठोड, प्रवीण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया, सॉलिटेयर ग्रुपचे संचालक प्रमोद रांका, सुप्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा, ख्यातनाम लेखिका आणि एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका स्वाती लोढा, नोबेल कास्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन नितीन भागवत, इन्स्पिरा एन्टरप्राइजचे संस्थापक प्रकाश जैन, मोहन मुथा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश मुथा, पोकर्ण ग्रुपचे अध्यक्ष गौतमचंद जैन, अजंता फार्माचे उपाध्यक्ष मधुसूदन अगरवाल, पगारिया ग्रुपचे संस्थापक उज्ज्वलकुमार पगारिया, बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल मेडिसीन स्पेशालिस्ट डॉ. गौतम भन्साली, भारताचे गोल्डमॅन व रिद्धीसिद्धी बुलियन्सचे संस्थापक पृथ्वीराज कोठारी, संस्थापक नवमी हॉटेल्सचे सूर्या व रितू झुंझुनूवाला, एआय तंत्रज्ञानातील अग्रणी कृष्णन भास्करन, पगारिया ग्रुपचे संचालक उज्ज्वल पगारिया, ऑप्टिमम सोल्युशन्सचे संस्थापक बलवंत जैन, तिरुपती बालाजी देवस्थान बोर्डच्या विश्वस्त सपना सुधीर मुनगंटीवार, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगल प्रभात लोढ़ा, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष घोडावत आदींसह  लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा उपस्थित होते.

टॅग्स :LokmatलोकमतPuneपुणे