शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 12:57 IST

दोन्ही मतदारसंघातील महाआघाडी व महायुतीच्या पक्षांनी आपआपल्या उमेदवारासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. 

ठळक मुद्देबापट , जोशी , कुल , सुळे यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार

पुणे: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यांत राज्यातील १४ जागांसाठी आज मतदान होत आहे. या दोन्ही मतदार संघात मंगळवारी (दि.२३) दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात १३.८० टक्के तर बारामतीत १७.४६ टक्के मतदान करण्यातआले आहे. पुण्यात कॉंग्रेसचे मोहन जोशी व भाजपाचे गिरीश बापट आणि बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे व भाजपाच्या कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. या दोन्ही लढतींकडे संपूर्ण  राज्याचे ऱ्या लक्ष लागलेले आहे. या दोन्ही मतदारसंघातील महाआघाडी व महायुतीच्या पक्षांनी आपआपल्या उमेदवारासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर पुणे व बारामती मतदार संघासाठी कला, राजकीय, चित्रपट, प्रशासकीय आदी क्षेत्रांसह सर्वसामान्य नागरिकांसह दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला  आहे. या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार मे महिन्याच्या २३ तारखेला समोर येईलच. तूर्तास तरी बापट , जोशी , कुल , सुळे यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. .........................पुणे  लोकसभा मतदार संघ टक्केवारी वडगाव शेरी - १५.६०%शिवाजीनगर - १५.६०%कोथरुड - १७.०५%पर्वती - १७.८९%पुणे कॅन्टोन्मेंट - १२.०६%कसबा पेठ - १२.२३%एकूण - १३.८०%.................

बारामती लोकसभा मतदार संघ दौंड -१९.६४%इंदापूर - २०.०१%बारामती -२३.५०%पुरंदर -१७.५०%भोर -१२.४६%खडकवासला - २०.०६%एकूण - १७.४६%

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकgirish bapatगिरीष बापटSupriya Suleसुप्रिया सुळेVotingमतदान