शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कर्जवसुली, शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 00:43 IST

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

चाकण - दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या बिलातून कर्जवसुली करू नये, अशी मागणी खेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, ही जुलमी वसुली थांबवली नाही तर कायदेशीर कारवाई करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने ऊसउत्पादक शेतक-यांच्या बैठकीत दिला आहे.साखर कारखान्याच्या सभासद शेतकºयांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज शेतकºयांना न सांगता कारखान्याने परस्पर वसुली सुरू केली आहे. शेतकºयांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज वसुली करण्याचा अधिकार साखर कारखान्याला नाही, ते बेकायदेशीर असून, शेतकºयांची पिळवणूक केली जात आहे. शेतकºयांची ही रक्कम तातडीने परत करावी; अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. केंद्रीय साखर नियंत्रण कायदा १९६६ अनुसार देशातील शेतकºयांनी गाळपासाठी ऊस विकल्यानंतर १४ दिवसांत उसाची रास्त व किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे बंधनकारक आहे. साखर कारखान्याने शेतकºयांना २१०० रुपये एफआरपी दिली असून, ती कमी आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. उसाला पहिली उचल एकरकमी एफआरपी देणे हे ऊसदराच्या तोडग्यात ठरले आहे. त्यामुळे कारखान्याने २७५० रुपयेप्रमाणे एफआरपी देणे क्रमप्राप्त आहे. तरीही ती शेतकºयांना एकरकमी न देता टप्प्याटप्प्याने दिली जात असून, ती एकरकमी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी