विधानभवन येथील स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनाचे फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:13 IST2021-08-15T04:13:08+5:302021-08-15T04:13:08+5:30

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवार (दि.१५) रोजी ...

Live broadcast of the 74th anniversary of Independence at Vidhan Bhavan through Facebook | विधानभवन येथील स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनाचे फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपण

विधानभवन येथील स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनाचे फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपण

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवार (दि.१५) रोजी सकाळी ९.०५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पुणे जिल्हा परिषद, विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय या कार्यालयाच्या फेसबुकवरुन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपण पुढील लिंकवर पहाता येणार आहे. फेसबुक लिंक पुणे जिल्हा परिषद - https://www.facebook.com/punezillaparishad, विभागीय माहिती कार्यालय - https://www.facebook.com/DDPUNE, पुणे जिल्हा माहिती कार्यालय - https://www.facebook.com/DIOPUNE

Web Title: Live broadcast of the 74th anniversary of Independence at Vidhan Bhavan through Facebook