शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 22:32 IST

नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याने प्राण गमावल्याची घटना समोर आली आहे   

ओतूर: नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळमाथा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सोमवार दि.१ जानेवारी रोजी सायकाळी ७.४५ च्या सुमारास बिबट्या ठार झाल्याची माहिती विभागाकडून समजते. जुन्नर तालुक्यात सद्यस्थितीत बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. ओतूर परिसरात गेल्या महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देत वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. त्यात जवळपास कित्येक बिबटे रेस्क्यू करण्यात आले. ओतूर शिवारातही भर दिवसा बिबट्याचा वावर आढळून येत आहे अशातच आता नगर कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्याने प्राण गमावल्याची घटना समोर आली आहे   

याबाबत स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक एस.एच कुठेकर आणि रेस्क्यू टिम मेम्बर विजय वायाळ यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट उदापुर वृक्षवटिकेत आणण्यात आला. यावेळी ओतूर वनविभागाचे कर्मचारी यांनी सागितले की अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झालेला आहे अंदाजे ६  ते ७ वर्षाचा असून पाहणी केली असता बिबट्याला गंभीर दुखापत झालेली असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृत नर बिबट्याचा पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली. 

टॅग्स :Puneपुणेkalyanकल्याण