शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बिबट्या २४ तासाच्या आत जेरबंद; पुण्यात काल मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व्यक्तीवर केला होत हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 10:50 IST

दिवसभर शोध घेऊन रात्री साडेदहा वाजता त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे

ठळक मुद्देबिबट्याला कात्रज उद्यानात सोडून देण्यात आले

हडपसर : हडपसर येथील साडेसतरानळी गोसावी वस्ती परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर हा बिबट्या तेथेच दबा धरून बसला होता. दिवसभर शोध घेऊन रात्री साडेदहा वाजता त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्या बिबट्याला कात्रज उद्यानात सोडून देण्यात आले आहे.

तरुणावर हल्ला केल्यावर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळावरुन काही मीटर अंतरावरच भरवस्तीत दोन घरांच्या बोळीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे येथील नागरिकांना दिसले. सावध नागरिकांनी तात्काळ पोलिसांनावनविभागाला कळवले. येथील वस्तीमध्ये राहणारे सचिन आटोळे व विश्वास गायकवाड यांच्या घरामध्ये असलेल्या बाेळीत हा बिबट्या आढळून आला.

 पुण्यात मॉर्निंग वॉकला चाललेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला 

बिबट्या काहीसा जखमी अवस्थेत असल्यामुळे तो तेथे थंडपणे बसलेला होता. नागरिकांची चाहूल लागताच त्याने गुरगुरणे सुरू केले. वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टीमने दाट गनच्या साहाय्याने बिबट्यास बेशुद्ध केले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबट्यास जेरबंद करण्यास यश मिळाले. हल्ल्याला प्रतिकार केल्यावर बिबट्या जवळच्या गवताळ भागात निघून गेला होता. या बिबट्याबरोबर झालेल्या झटापटीत एक जण जखमी झाला आहे. वन विभागाचे बिबट्याला पकडण्याचे हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर बिबटयाला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्यास कात्रज सर्प उद्यान येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभागPoliceपोलिस