शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासल्यातून तलावात पाणी सोडा; शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:27 IST

खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहत असताना खडकवासला धरणासाठी मोठे योगदान देणा-या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य तलाव कोरडेठाक पडल्याचे वास्तव आहे.

भिगवण : खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहत असताना खडकवासला धरणासाठी मोठे योगदान देणा-या इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य तलाव कोरडेठाक पडल्याचे वास्तव आहे. मदनवाडी तलावात तातडीने पाणी न सोडल्यास सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा मदनवाडी तसेच निंबोडी येथील शेतकºयांनी दिला आहे.पर्जन्यमानात दुष्काळी म्हणून गणल्या जाणाºया इंदापूर तालुक्यातील शेतकºयांना खडकवासला धरणावर अवलंबून शेती करावी लागते. यासाठीच धरणनिर्मिती वेळी येथील शेतकºयांनी जमीन देत शेतीसाठी पाणी मिळेल अशी आशा ठेवली होती. मात्र, खडकवासला विभागाकडून शेतकºयांना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे. धरणक्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या पावसाने धरणे ओसंडून वाहात आहेत. १०० टक्के भरलेल्या धरणाचे पाणी नदीत सोडले जात असताना कोरड्याठाक पडलेल्या तलावांकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे या भागातील शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न वाढत आहे. पाठीमागील काही वर्षांपूर्वी या भागातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी तलाव खडकवासल्याच्या माध्यमातून भरले जात होते. त्यामुळे येथील शेतकºयांचे जीवन सुफलाम होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून याकडे काणाडोळा केला जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले दिसून येत आहेत. त्यामुळे खडकवासला विभागाने चालू वितरणात या भागातील तलाव भरून घ्यावेत अन्यथा या परिसरातील शेतकरी सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे संतोष सोनावणे यांनी निवेदनाद्वारेमाहिती दिली. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीFarmerशेतकरी