शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मालकीची यंत्रे असतानाही भाडेतत्वावर घेण्याचा जलसंपदा विभागाचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 19:04 IST

कालव्यांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाकडून सातत्याने केले जाते. त्यासाठी डंपर्स व अन्य यंत्र लागतात. अशी यंत्र जलसंपदाच्याच अन्य विभागांमध्ये वापराविना पडून आहेत....

ठळक मुद्देसांगोला तसेच नीरा उजव्या कालव्यामधील गाळ काढण्यासाठी म्हणून जलसंपदाने दोन निविदा प्रसिद्ध

पुणे: खात्याच्याच अन्य विभागांमध्ये यंत्रसामग्री असताना ती मागवण्याऐवजी भाडेतत्त्वावर नवी सामग्री घेण्यासाठी तब्बल ४२ लाख रूपयांची निविदा जाहीर करण्याचा प्रताप जलसंपदाने केला आहे. कालव्यांमधील गाळ काढण्याच्या कामात ठेकेदाराचे भले करण्यासाठी म्हणून हा खर्च करण्यात येत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.कालव्यांमधील गाळ काढण्याचे काम जलसंपदाकडून सातत्याने केले जाते. त्यासाठी डंपर्स व अन्य यंत्र लागतात. अशी यंत्र जलसंपदाच्याच अन्य विभागांमध्ये वापराविना पडून आहेत. ती मागवली तर गाळ काढण्याचे काम करणे सहज शक्य आहे. मात्र तसे न करता सांगोला तसेच नीरा उजव्या कालव्यामधील गाळ काढण्यासाठी म्हणून जलसंपदाने दोन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत असे मंचाचे पदाधिकारी विवेक वेलणकर व विश्वास सहस्त्रुबद्धे यांनी सांगितले. सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जलसंपदा कार्यालयांमध्ये खात्याच्याच मालकाची अशी यंत्र आहेत. गाळ काढण्याच्याच कामासाठी म्हणून ही यंत्र वापरण्यात येतात. सध्या काम नसल्याने ही यंत्र विनावापर पडून आहेत. त्यांचा वापर या कामासाठी करावा, संबधित निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी मंचाने जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.       

टॅग्स :PuneपुणेSajag Nagrik Manchसजग नागरिक मंचVivek Velankarविवेक वेलणकरWaterपाणी