शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

'पीएमपीएल'ला मिळाला नवा अध्यक्ष; लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 20:19 IST

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी( दि.३० ) सोडला होता.

पुणे : राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी( दि.३० ) सोडला होता. त्यानंतर जगताप यांच्यानंतर पीएमपीएल ची सूत्रे कुणाकडे दिली जाणार याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, राज्य शासनाकडून लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पीएमपीएल नवे अध्यक्ष म्हणून शुक्रवारी( दि.९) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मिश्रा हे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळत आहे. 

डॉ राजेंद्र जगताप यांनी 24 जुलै 2020 रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. 11 महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. यात पाच रुपयांत पाच किमी प्रवास देणारी अटल बससेवा योजना, पीएमआरडीएच्या हद्दीत नव्या मार्गावर बससेवा सुरू करून पीएमपीचे उत्पन्न वाढविले, बंद झालेली कात्रज ते स्वारगेट बीआरटी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, केंद्र सरकारच्या फेज 2 या अंतर्गत इ बस सेवा सुरू करणे, पुणे विमानतळ हुन वातानुकूलित 'अभी' नावाची बस सेवा सुरू करणे यासह कर्मचारी हिताचे निर्णय घेतल्याने पीएमपीचा त्याचा 11 महिन्याचा कार्यकाळ गाजला. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरणार याच्या कडे पीएमपी चा पदभार देण्यात आला आहे

राजेंद्र जगताप यांनी संरक्षण दलातून प्रतिनियुक्ती घेऊन पीएमपीचा पदभार स्वैपाकारला होता. 30 जून हा रोजी त्यांना मुदतवाढी चे पत्र येणे अपेक्षित होते.मात्र शासनाकडून पत्रच न आल्याने डॉ जगताप यांनी बुधवारी आपला पदभार सोडला होता. यानंतर लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे पीएमपीएलच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.  

टॅग्स :pune airportपुणे विमानतळPMPMLपीएमपीएमएलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडState Governmentराज्य सरकार