शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंचा नवीन पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:46 IST

वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नव्या पक्षाची घाेषणा केली आहे.

पुणे : अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज हाेऊन वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण माने यांनी नवीन पक्षाची घाेषणा केली आहे. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असे या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. पुण्यातील अराेरा टाॅवर येथे आयाेजित पत्रकार परिषदेत माने यांनी माहिती दिली. काॅंग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील देखील त्यांच्यासाेबत हाेते.

प्रकाश आंबेडकर यांची कार्यपद्धती पटत नसल्याने तसेच लाेकसभेला काॅंग्रेस, राष्ट्रवादीसाेबत आघाडी न केल्यामुळे झालेले नुकसान विधानसभेला हाेऊ नये यासाठी माने यांनी वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हाेता. त्याचबराेबर वंचितमध्ये आरएसएसचा हस्तक्षेप हाेत असल्याचा आराेप देखील त्यांनी केला हाेता. वंचितमधून बाहेर पडल्यानंतर माने काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष हाेते. अखेर मानेंनी नव्या पक्षाची आज घाेषणा केली. 

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असे मानेंच्या नवीन पक्षाचे नाव असणार आहे. येत्या विधासभेला काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसाेबत आघाडी करणार असल्याची माहिती देखील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबराेबर अनेक पक्ष संघटना साेबत येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण