शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विधिज्ञ बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी आंतरराष्ट्रीय पदवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 21:22 IST

खेड तालुक्यातील ख्यातनाम विधिज्ञ व व्यवस्थापन सल्लागार ऍड. बाळासाहेब गोविंद मिडगे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले. या संशोधनाबद्दल ऍड मिडगे यांना प्रतिष्ठेची एलएलडी पदवी प्रदान करण्यात आली.

 चाकण - खेड तालुक्यातील ख्यातनाम विधिज्ञ व व्यवस्थापन सल्लागार ऍड. बाळासाहेब गोविंद मिडगे यांच्या संशोधनास आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आले. या संशोधनाबद्दल ऍड मिडगे यांना प्रतिष्ठेची एलएलडी पदवी प्रदान करण्यात आली. नुकत्याच मुंबई येथे ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, यु एस एस आर व श्रीलंका (येनेस्को) वतीने पार पडलेल्या जागतिक परिषदेत ऍडव्होकेट बाळकृष्ण मिडगे यांना एलएलडी पदवी देऊन गौरविण्यात आले. 'भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान, वेदांत व कायदा' या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. आपल्या संशोधनात भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानाचे वेदांत हे मूलभूत अधिष्ठान असून वेदांतावर राज्यघटनेचा अर्थ लावणे ही पाश्चात्य तत्वज्ञान व संस्कृतीने ग्रासलेल्या आजच्या समाजाची गरज असल्याचे ऍड मिडगे यांनी संशोधन केले आहे. "थेरी ऑफ कॉन्स्टिट्युशनल इंजिनिअरिंग" हा सिद्धांत त्यांनी आपल्या संशोधनात मांडला आहे. भारतीय तत्वज्ञान,संस्कृती व तिचा वारसा या आधारावर राज्यघटनेचा अर्थ लावण्यात आला तर मानवतावादी, कल्याणकारी राज्य व न्यायव्यवस्था विकसित होऊ शकते हे ऍड. डॉ. बाळकृष्ण मिडगे यांनी आपल्या संशोधनात पटवून दिले आहे. योग विषयातही त्यांनी काही सिद्धांत मांडले असून ते सिद्धांतही गाजले आहे. दरम्यान, ऍड मिडगे यांच्या यशाबद्दल त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून अभिनंदन होत आहे.

टॅग्स :Puneपुणे