वाघाळेत लसीकरण मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:11 IST2021-04-14T04:11:36+5:302021-04-14T04:11:36+5:30
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर, राष्ट्रवादीचे शिरूर -आंबेगावचे तालुका अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ,पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, ...

वाघाळेत लसीकरण मोहिमेला प्रारंभ
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर, राष्ट्रवादीचे शिरूर -आंबेगावचे तालुका अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ,पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, गावातील सरपंच संगीता थोरात, उपसरपंच अनिता शेळके, सदस्य राजेंद्र धायबर, विकास कारकुड, राजेंद्र भोसले, रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सातव, माजी सरपंच अमोल धरणे, पप्पू थोरात, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे, शामराव शेळके, अजिंक्य थोरात, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
या
--
१३ वाघाळे लसीकरण
फोटो ओळ -वाघाळे, ता. शिरुर येथे कोविड लसीकरण करताना उपस्थित ग्रामस्थ.