शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या तापमानाचा सलग सहा दिवस चढला पारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 14:02 IST

राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढ होत असून रविवारी पुण्याचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसला जाऊन पोहचले़ पुढील दोन दिवस ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे़. 

ठळक मुद्देआणखी दोन दिवस उष्मा राहणार : @ ४३अंश सेल्सिअस कमाल व किमान तापमान ४२ आणि २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता

पुणे : सलग सहा दिवस पुणेकरांनी चढत्या क्रमांने तापमान वाढीचा अनुभव घेतला असून ही सलग उच्च तापमानवाढीची शिक्षा पुणेकरांना प्रथमच झाली आहे. या तापमानवाढीमुळे पुणेकर हैराण झाले असून, थंडावा मिळण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसून येत आहेत.  राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढ होत असून रविवारी पुण्याचे कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसला जाऊन पोहचले़ पुढील दोन दिवस ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे़. पुणे शहरात २३ एप्रिलपासून कमाल तापमानात दररोज वाढ होत आहे़. २३ एप्रिलला शहरात ४०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते़. त्यानंतर २४ एप्रिलला ४१. १, २५ एप्रिलला ४१.६, २६ एप्रिलला ४२.६ आणि २७ एप्रिलला ४२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंद झाली होती़. सलग सहा दिवस तापमान वाढले असले तरी गेल्या तीन दिवसात पाऱ्यापुणेकरांनी आपल्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस रविवारी अनुभवला़. वाढता उष्मा आणि त्यात रविवारची सुट्टी यामुळे बहुतेकांनी घरीच बसण्याचा पर्याय स्वीकारल्याचे दिसून येत होते़. शहरातील रस्त्यांवर अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखे चित्र दिसून येत होते़ रस्त्यावरील सिग्नलला दोन मिनिटही थांबणे असह्य होत होते़. सरबताच्या गाड्या, फळांच्या हातगाड्यांवर घामाघुम झालेल्या नागरिकांची गर्दी दिसून येत होती़. कोरडे हवामान, निरभ्र आकाश यामुळे सूर्याची उष्णता थेट जमिनीपर्यंत येत आहे़. त्यात जमिनीतील ओलावा कमी झाल्याने ती लवकर तापते़ हवा एका ठिकाणी साचून रहात असल्याने उकाड्यात वाढ होताना दिसत आहे़. ही परिस्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे़. मात्र, आता कमाल तापमान कमी होत जाईल़. सोमवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे़. कमाल व किमान तापमान ४२ आणि २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे़. 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानSummer Specialसमर स्पेशल