शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली! गेल्या काही वर्षात यंदा मान्सूनचे आगमन लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:25 IST

हवामान विभागाचा अंदाज, गेल्या ३० वर्षाच्या पाहणीनंतर मॉन्सूनच्या आगमनाच्या नवीन तारखा केल्या जाहीर

ठळक मुद्दे सध्या मान्सून कमजोर पडला आहे. १२ जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पुणे: केरळमध्ये ३ जून रोजी आगमन झालेल्या मॉन्सूनने यंदा पुढील तीनच दिवसात वेगाने प्रगती करत ५ जून रोजी महाराष्ट्रात आणि ६ जून रोजी पुण्यात प्रवेश केला. गेल्या काही वर्षातील पुण्यात इतक्या लवकर मॉन्सूनचे आगमन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

यापूर्वी ९ जून २०१८ रोजी मॉन्सून पुण्यात दाखल झाला होता. सर्वसाधारणपणे पुण्यात मॉन्सून हा ८ जूनला दाखल होत असे. हवामान विभागाने गेल्या ३० वर्षाच्या पाहणीनंतर गेल्या वर्षी मॉन्सूनच्या आगमनाच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुण्यात मॉन्सूनचे आगमन हे आता १० जूनला अपेक्षित आहे. मात्र, यंदा मॉन्सूनने पुण्यात ६ जून रोजी आगमन केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. 

याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, मॉन्सूनचे आगमन हे केरळच्या दक्षिणकडून दरवेळी होत असते. त्यानंतर तो पहिल्या टप्प्यात कर्नाटकातील कारवारपर्यंत मजल मारत असतो. यंदा सुरुवातीला बंगालच्या उपसागरातील शाखेची वाटचाल काहीशी धिम्या गतीने झाली. त्याचवेळी अरबी समुद्रातील शाखेने जोरदार वाटचाल केली. यंदा मॉन्सूनचे आगमन हे दक्षिणेकडून होण्याऐवजी केरळच्या उत्तरेकडून झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जो पूर्वी कारवारपर्यंत येणार्‍या मॉन्सूनने यंदा पुण्यापर्यंत मजल मारली आहे. आता तो काहीसा कमजोर पडला आहे. पुढील चार दिवस त्यात फारसा बदल होणार नाही. १२ जूननंतर पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुण्यात मॉन्सून दाखल झालेल्या तारखा

६ जून २०२११४ जून २०२०२४ जून २०१९९ जून २०१८२० जून २०१६

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसGovernmentसरकार