शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भूसंपादन मंदावले; रिंगरोडचे काम वेगाने करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:52 IST

पश्चिम भागाचे १७; तर पूर्व भागाचे ८६ हेक्टर भूसंपादन शिल्लक

पुणे : वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी बाह्य रिंगरोडचे काम सुरू आहे. याच्या पश्चिम भागाचे भूसंपादन केवळ १७ हेक्टर बाकी असून, येत्या पंधरवड्यात ते पूर्ण होईल. पूर्वभागाचे ८६ हेक्टरचे भूसंपादन अपूर्ण असून, ते १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी ६०० कोटींची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महामंडळाचा रिंगरोड, एनएचएआयचा दिवे ते लोणंद, हडपसर ते दिवे पालखी महामार्ग, पीएमआरडीएचा रिंगरोड आणि एमआयडीसीच्या बारामती येथील भूसंपादनासंदर्भात बैठक घेतली. त्यात भूसंपादन प्रक्रिया वेगाने राबविण्याच्या सूचना केल्या.जिल्हाधिकारी म्हणाले...रिंगरोडसाठीचे पश्चिम भागातील भूसंपादन ९७ टक्के झाले असून, केवळ तांत्रिक कारणास्तव १७ हेक्टर क्षेत्राचे संपादन बाकी राहिले आहे. तर पूर्व भागातील भूसंपादनाला गती मिळाली असून, अजूनही ८६ हेक्टरचे संपादन शिल्लक आहे.

येत्या १५ मार्चपर्यंत रिंगरोडसाठीची 3 संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. काही जमीनमालकांची संमती अद्याप होत नाही. त्यांच्या जमिनीचा मंजूर झालेल्या मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमाकरण्यात आली आहे.

भूसंपादनासाठी मोबदला म्हणून 3 आणखी सहाशे कोटी रुपयांची गरज आहे. त्याबाबत रस्ते विकास महामंडळाकडे निधीची मागणी करणार आहोत. भूसंपादनासाठी पश्चिम भागासाठी आतापर्यंत २ हजार १६३ कोटी तर पूर्व भागासाठी ४ हजार ६२ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक