शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाखो रुपयांचे कपडे चोरणारे भाऊ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 17:16 IST

२४ एप्रिल रोजी जेजूरी शिवानंद हॉटेल समोरील आर.एन.गारमेंटस या कपडयाचे दुकानाचे शटर अज्ञात चोरटयांनी उचकटून त्यामधून जीन पँट व शर्ट असा किं.रु.२,५२,२००/- चा माल चोरुन नेला होता.

ठळक मुद्दे अटक करण्यात आलेल्या आरोपींवर जेजूरी व लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल

पुणे: जेजुरी येथील कपड्यांचे दुकान लुटुन त्यातून अडीच लाखांचे कपडे चोरुन नेणाऱ्या  दोन भावांना ग्रामीण पोलिसांनी वाघोली येथे अटक केली आहे. एप्रिल महिन्यात ही चोरीची घटना घडली होती. या चोरट्यांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेशकुमार खेतारामजी माळी वय ३६ आणि विक्रमकुमार खेतारामजी माळी (वय ३४ दोघे रा. मेडोग्रीन,डोंबिवली ईस्ट, मुंबई मूळ रा.फालना ता.बाली जि.राजस्थान) यांना वाघोली येथून शेवरलेट बीट कारसह ताब्यात घेण्यात आले. या कारमध्ये १४ पिशव्यांत नवीन कपडे मिळून आले. त्याबाबत चौकशी केली असता दोघांनी मिळून जेजूरी व कुंजीरवाडी येथील कपडयाचे दुकान फोडून चोरी केलेले कपडे असल्याचे सांगितले.२४ एप्रिल रोजी जेजूरी शिवानंद हॉटेल समोरील आर.एन.गारमेंटस या कपडयाचे दुकानाचे शटर अज्ञात चोरटयांनी उचकटून त्यामधून जीन पँट व शर्ट असा किं.रु.२,५२,२००/- चा माल चोरुन नेला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर जेजूरी व लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून वरील दोन्ही गुन्ह्यातील चोरीस गेलेले किमतीचे २,०७,०००/- चे कपडे जप्त केले आहेत. आरोपींकडे सखोल चौकशी करता त्यांनी या व्यतिरिक्त खालील ८ गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस पो.कोठडी दिली आहे.       

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसJejuriजेजुरी