बँक खात्यातून सव्वा लाख रुपये लंपास

By Admin | Updated: April 25, 2016 05:02 IST2016-04-25T05:02:04+5:302016-04-25T05:02:04+5:30

क अधिकारी असल्याची बतावणी करीत खात्याच्या तपासणीच्या बहाण्याने माहिती विचारून १ लाख १० हजारांची रोकड आॅनलाइन व्यवहाराने काढून घेण्यात आली.

Lakhs of lakhs of rupees from the bank account | बँक खात्यातून सव्वा लाख रुपये लंपास

बँक खात्यातून सव्वा लाख रुपये लंपास

पुणे : बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत खात्याच्या तपासणीच्या बहाण्याने माहिती विचारून १ लाख १० हजारांची रोकड आॅनलाइन व्यवहाराने काढून घेण्यात आली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तपन पसारा (रा. कंसबहाल राजागंपूर, ओडिसा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी खंडू चांदणे (२२, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Lakhs of lakhs of rupees from the bank account