शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कामगार संघटनेला नवी दिशा देणारा शरद राव यांच्यासारखा कामगार नेता आता होणे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 02:06 IST

जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर काम करताना स्वत:च्या नोकरीचा त्याग करून ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांनी कामगारांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले.

तळेगाव दाभाडे (जि. पुणे) : जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर काम करताना स्वत:च्या नोकरीचा त्याग करून ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांनी कामगारांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले. आयुष्यभर संघर्षमय जीवन जगत त्यांनी १८ लाख कामगारांचे नेतृत्व करून कामगार संघटनेला एक नवी दिशा दिली. राव यांच्या सारखा कामगार नेता होणे नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.राममनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कामगार नेते शरद राव यांच्या पंचधातूच्या अर्धाकृ ती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपध्यक्ष अ‍ॅड. महाबळ शेट्टी होते. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष अ‍ॅड. सुखदेव काशीद, उपाध्यक्ष रमेश मालविय, कार्याध्यक्ष वामन कविस्कर, माजी राज्यमंत्री मदन बाफना, यांच्यासह आमदार, कामगार चळवळीतील नेते उपस्थित होते.पवार म्हणाले, सध्या कामगार संघटनेमध्ये सक्षम नेतृत्वाअभावी कामगारांचे प्रश्न मागील दोन वर्षांपासून रखडले आहेत. कामगार संघटनांनी कामगार व नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे व विधायक कार्य करणे गरजेचे आहे. जार्ज फर्नांडिस व शरद राव हे कामगारांच्या न्याय हक्कासाठी संप कधी करायचा, कधी मागे घ्यायचा यात परिपक्व होते. मागण्या पदरात कशा पाडून घ्यायच्या याचे तंत्र त्यांना अवगत होते.लोहियांचाखरा वारसदारदलित, पीडित, शोषित, कामकरी, कष्टकरी, जनतेची बाजू प्रभावीपणे मांडून त्यांच्या हितासाठी आयुष्यभर संघर्षाअधीन राहिलेले समाजवादी विचारवंत डॉ. लोहिया यांचा खरा वारसा कामगार नेते राव यांनी जतन केला, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणे