जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोविड योद्धा नितीन लोणारी सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:08 IST2021-06-28T04:08:10+5:302021-06-28T04:08:10+5:30

युरोपचे, स्वीत्झर्लंड, लंडनचे प्रमुख विल्यम जेजलर यांच्याकडून प्रतिबद्धतेचे प्रमाणपत्र देण्यात आले . हे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रोफेसर मनोजकुमार वर्मा ...

Kovid warrior Nitin Lonari honored by World Health Organization | जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोविड योद्धा नितीन लोणारी सन्मानित

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोविड योद्धा नितीन लोणारी सन्मानित

युरोपचे, स्वीत्झर्लंड, लंडनचे प्रमुख विल्यम जेजलर यांच्याकडून प्रतिबद्धतेचे प्रमाणपत्र देण्यात आले . हे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रोफेसर मनोजकुमार वर्मा पुणे येथे आले होते. त्यांच्या हस्ते आणि आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मान करून लोणारी यांना प्रतिबद्धतेचे प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी प्राध्यापक गारगोटे, भोसेचे सरपंच दीपक लोणारी, ओंकार जगताप, अविनाश डावरे, डॉ. सुधाकर जरे, डायरेक्टर स्वप्नील गवळी, तसेच नूतन महाराष्ट्र्र विद्या प्रसारक मंडळातील विभागप्रमुख डॉ. जयश्री सुरवसे आदी उपस्थित होते .

नितीन मधुकर लोणारी यांच्या कार्याची विशेष दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेतर्फे प्रतिबद्धतेचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करताना प्रमुख प्रोफेसर मनोजकुमार वर्मा व आमदार दिलीप मोहिते–पाटील.

Web Title: Kovid warrior Nitin Lonari honored by World Health Organization