शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोथरूड मतदार संघात पहिल्या फेरीत भाजपचे चंद्रकांत पाटील ८ १ ० ० मतांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:04 IST

kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोथरूड मतदार संघात भाजचे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहे

kothrud  Vidhan Sabha Election Result 2024 Live  : आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या मतमोजणीतील पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे. या फेरीत भाजचे चंद्रकांत पाटील आघाडीवर ८ १ ० ० मतांनी आहे. पुण्यातील कोथरूड मतदार संघात भाजचे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे रिंगणात आहे. चंद्रकांत मोकाटे यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. मनसेने किशोर शिंदे यांना पुन्हा मैदानात उतरवले होते. किशोर शिंदे यांनी २०१९ ला पाटील यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती.  २०१९ मध्ये भाजपाने चंद्रकांत पाटील यांना उमेदवार म्हणून निवडले. चंद्रकांत पाटील यांनी १,०५,२४६ मतांनी विजय मिळवला होता, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) चे किशोर शिंदे ७९,७५१ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणुकीत भाजपाने आपली पकड कायम ठेवली, ज्यामुळे त्यांना या मतदारसंघावर आपली सत्ता कायम राखण्यास मदत झाली. चंद्रकांत पाटील यांचा अनुभव आणि नेतृत्व कौशल्यामुळे भाजपाला येथे विजय मिळवण्यात सोपे झाले.दरम्यान, पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा निवडणुकीसाठी आज होणाऱ्या मतमोजणीच्या ४६५ फेऱ्या होणार असून दुपारी तीनपर्यंत सर्व निकाल हाती येतील.कोथरूड मतदार संघ पहिली फेरीआघाडीवर -   चंद्रकांत पाटील आघाडीवर ८ १ ० ० मते  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrakant patilचंद्रकांत पाटीलChandrakant Mokateचंद्रकांत मोकाटेBJPभाजपा